• IPH helpline number

    HelpLine: +91-703 703 8737

    "Emotional First Aid" helpline.

MIND FE(A)ST

MIND FE(A)ST

Video Playlist Link Of Unique Mind Fest Swadhyay: Click Here to Watch Video

आपल्याला आठवत असेल तर आपण MindFe(A)st चं workbook दिलं होतं. आता आपण त्याचा एक स्वाध्याय सोडवणार आहोत. तेही आपल्या कुटुंबासोबत चर्चा करून. सगळ्या कुटुंबांनी एकत्र किंवा एकट्याने सोडवू शकू असा स्वाध्याय.

हे प्रश्न सोडवून आपण आम्हाला संस्थेच्या पत्त्यावर अथवा कुरियरने पाठवू शकता. सगळ्या सत्रांची दृकश्राव्य सेशन्स आमच्या आवाहन आयपीएच या युट्युब चॅनेलवर आपण पाहू शकाल. स्वाध्याय सोडवण्यासाठी आपण सर्व सत्र बघून मग तो स्वाध्याय सोडवावा लागेल. स्वाध्याय सोडवून तो आमच्याकडे आला कि तो आम्ही तपासून आपल्याला एक छानसं प्रमाणपत्र देऊ.

स्वाध्याय