मनाच्या तळ्यात ज्ञानाच्या मळ्यात
आजवर सकारात्मक मानसिक आरोग्यावर होणाऱ्या अनेक चर्चा , कार्यक्रम
तुम्ही पाहिले असतील.
परंतु मानसिक आरोग्य
क्षेत्रातील अनुभवी कार्यकर्ता आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यातली उधोधक आणि रंजक गप्पा
ऐकल्या आहेत का?
अशी एक आगळीवेगळी संधी आपाल्य;या मिळणार आहे
गेली चार दशके मानसिक आरोग्य क्षेत्रातील कार्यरत असणारे सुप्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ
डॉ . आनंद नाडकर्णी आणि मानसिक आआरोग्याचा शोध घेऊ पाहणारे सर्जनशील मान्यवर
यांच्यासोबत या संवादाचा अनुभव घेऊया. भावनिक आरोग्याचे विविध पैलू उलगडणाऱ्या या
सृजनशील प्रवासाचे साक्षीदार होयुया .
१५ डिसेंबर २०२३, शुक्रवार
-प्रेम कि प्रेमाची सत्ता ?:(Relationship Management): अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी (रंगकर्मी )
-घटका गेली , फळे आली :(Time Management): मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री ,दिग्दर्शिका )
१६ डिसेंबर २०२३, शनिवार
-मन छंद , मेंदू मकरंद:(Hobbies & Brain):अच्युत पालव (सुलेखनकार )
-मोह मोह के धागे :(Attachment & Detachment):धनश्री लेले (तत्वज्ञ , लेखिका )
१७ डिसेंबर २०२३, रविवार
-आठवण -साठवण :(Memory, Cognition, Beliefs): गुरु ठाकूर (कवी , लेखक )
-शहाणपण देगा देवा:(The Search of Wisdom): डॉ . अश्विनी भिडे (गायिका , लेखिका )
समर्थ सेवक मंडळाचे पटांगण , गडकरी रंगायतन समोर , तलावपाळी , ठाणे (पश्चिम)
५०० रुपये -(तीन दिवसांसाठी)
Registration & Payment link:
१. आय . पी .एच -९ व मजला , गणेश दर्शन बिल्डिंग , हरिनिवास सर्कल जवळ , नौपाडा , ठाणे (पश्चिम )
२. मॅजिस्टिक बुक डेपो , राम मारुती रोड , ठाणे (प.) आणि
भारती:(सकाळी : १०:०० ते सायंकाळी ०७:००): ८२९ १९ ८२५ ६८