कोविडच्या दोन वर्षात आपण अस्थिरता आणि बदल हा जीवनाचा भाग आहे हे अगदी ठळकपणे अनुभवलं .
मुलांनाही ह्या बदलाशी जुळवून घेतलं , नव्या सवयी आत्मसात केल्या .
ह्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करतील माणसपोचारतज्ञ आणि REBT तज्ञ
डॉ. सुवर्णा बोबडे ,
डॉ. वसुधा गोखले ,
डॉ. शिल्पा जोशी
Contact for registration:
Lunch,Tea/Coffee will be provided